Welcome Alumni

Dear alumni,

It is my pleasure to welcome you to the alumni section of our website. In this section, you can register yourselves, reconnect with your classmates and keep up to date about alumni events.

I am tremendously proud of what you have all been accomplishing since leaving college, and of how you – and the college – have grown in the past years. As you continue on your paths, fulfilling your potential and acting as ambassadors for B.P. Arts, S.M.A. Science, K.K.C. Commerce College, Chalisgaon. We look forward to your continued success.

Sincerely,

Prof. M. V. Bildikar
Principal
Email - mvbildikar@gmail.com  /  cescollegechalisgaon@gmail.com
Mobile - +91-9850636815

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के.आर.कोतकर कनीष्ठ महाविद्यालय चाळीसगाव.

माजी विद्यार्थी नोंदणी आभियान

सज्जनहो आपले महाविद्यालय १९६१ पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देत आहे. आता पर्यत लाखो विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले आहेत. अनेक डॉक्टर, न्यायाधीश ,वकील, इंजिनियर, आय.एस. आय.पी.एस.आधीकारी, कलेक्टर, तहसिलदार, शासकीय अधिकारी कर्मचारी, प्रथीतयश उद्योगपती, कारखानदार, उद्योजक, व्यापारी, प्रगतशील शेतकरी इ. या महाविद्यालयाने घडविले याचा आपणासह आम्हासही आभिमान आहे. आपण सगळे या महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणजेच एकाच कुटूंबातील सदस्य. कालांतराने आपण विखूरले गेलोत.आज आपणा सगळ्यांना पुनःश्च एकत्र जोडण्याचा आम्ही संकल्प केला आहे, म्हणूनच माजी विद्यार्थी नोंदणी आभियान राबवित आहोत. या उपक्रमा अंतर्गत आपण आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईट www.cescollege.org ला भेट देउन आपली माजी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी करावी व आपल्या यशात सहभागी असणार्या या महाविद्यालयाशी पुन्हा जोडले जावे. कदाचित या माध्यमातून आपणास आपले जुने मित्र व मैत्रिणी भेटतील. तरी आपणास महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने विनंती की आपण आपली नावनोंदणी करावी व आपल्या माहितीतील सर्व माजी विद्यार्थ्यांना हा संदेशा पाठवावा व जास्तीतजास्त नावनोंदणी करण्यास हातभार लावावा ही विनंती .

आपला विश्वासू

प्रा.मिलींद बिल्दीकर
प्राचार्य
Email - mvbildikar@gmail.com  /  cescollegechalisgaon@gmail.com
Mobile - +91-9850636815